Anganewadi Bharadi Devi च्या देवीचं मालवणीत वृत्तांकन, चाँद नवाब यांचा व्हिडीओ व्हायरल
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीचं मालवणी पध्द्तीने वृत्तांकन करतानाचा चाँद नवाब यांचा व्हिडीओ व्हायरल. मालवणी भाषेत वृत्तांकन करत असतानाच्या व्हिडिओची चर्चा.