Amboli Ghat Waterfall : आंबोली घाटात प्रचंड वाहतूक कोंडी, 3 ते 4 किमी लांबच लांब रांग
Continues below advertisement
वर्षा पर्यटनासाठी मोठी गर्दी झाल्यानं सिंधुदुर्गच्या आंबोलीत वाहतूक कोंडी, आंबोली घाटात ३ ते ४ किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा.
Continues below advertisement