Raigad Sai Resort : साई रिसॉर्टविरोधात पार्किंगसाठी अतिक्रमण करण्याचा आरोप

Continues below advertisement

मुरुड मधील साई रिसॉर्टवर शासकीय जमिनीवर पेवर ब्लॉक व लादी बसवून रिसॉर्टच्या पार्किंगसाठी अतिक्रमण करण्याचा आरोप..  साई रिसॉर्टच्या सदानंद कदम व सीकॉच रिसॉर्टचे पुष्कर मुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram