Farmer Loss | लॉकडाऊनमुळे रेशीम उत्पादक संकटात,लाखोंचा खर्च केलेल्या शेतीवर नांगर फिरवण्याची वेळ
मागच्या दोन अडीच महिन्यांपासून कोरोनामुळं रेशीम कोष विकलेच गेले नाहीत. नवीन रेशीम आळी खरेदी करायला वाव मिळाला नाही. म्हणून आता बीडची रेशीम शेती उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतेय. लॉकडाऊनचा रेशीम उत्पादकांना मोठा फटका बसला आहे आणि यामुळे सर्वाधिक रेशीम शेती होणाऱ्या बीडमधील शेतकरी चिंतेत आहेत.
Tags :
Silk Farmer Lockdown Damage Farmer Loss Beed Special Report Lockdown In Maharashtra Lockdown Effect