Shramik Special Train | 1 जूनपासून 200 ट्रेन देशभरात धावणार, ऑनलाईन बुकिंगसह तिकीटघरांवरही विक्री सुरू, केंद्रीय रेल्वे बोर्डाची माहिती

आरोग्य मंत्रालयासह रेल्वे बोर्डाचीही संयुक्त पत्रकार परिषद नवी दिल्लीत पार पडली. आतापर्यंत दोन हजार ट्रेन्समधून 35 लाख मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यात आलं असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यादव यांनी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola