Antigen Test | औरंगाबादेत अॅंटीजन टेस्टसाठी विक्रेत्यांची झुंबड, केंद्रावर गोंधळ | स्पेशल रिपोर्ट

शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी औरंगाबाद शहर आणि वाळूज परिसर लॉकडाऊन करण्यात आलं आहे.  औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यासाठी अँटीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. बाहेरगावातून येणाऱ्या प्रत्येकाची अँटीजन टेस्ट केली जात आहे. प्रशासन एवढ्यावरच थांबले नाही उद्यापासून शहर अनलॉक होणार आहे. त्यामुळे उद्या जर दुकान उघडायचे असेल तर दुकानदाराला ,फळभाजी विक्रेत्याकडे कोरोना निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र असणं अनिवार्य आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola