सामान्यांना वाहनं रस्त्यावर सोडून घरी जाण्याची वेळ सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीकेचे 'बाण'
Continues below advertisement
दर दिवशी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे नियम लागू करण्यात येतात. एक्साईज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतरह काही गोष्टींसाठीची किंमत जोडून इंधनाचे दर दुपटीनं वाढतात. परदेशी चलनाच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर काय आहेत याच आधारे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल केले जातात.
Continues below advertisement