Vikas Dubey Encounter | एन्काऊंटरवर कुणीही राजकारण करु नये : संजय राऊत

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये आठ पोलिसांचं हत्याकांड घडवून आणणारा कुख्यात गुंड विकास दुबे आज पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाला. विकास दुबेच्या या एन्काऊंटरवर विरोधक प्रश्नही उपस्थित करत आहेत. त्यावर संजय राऊत म्हणाले की, "विकास दुबेच्या एन्काऊंटरचं कोणीही राजकारण करु नये. एन्काऊंटरवर शंका उपस्थित करणं म्हणजे पोलिसांचं खच्चीकरण करण्यासारखं आहे. खाकी वर्दीची भीती राहिली पाहिले. पोलिसांची भीती राहिली नाही तर गुंडाराज येईल."

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola