बाळासाहेबांच्या वेशभूषेत उतरले शिवसैनिक, पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात सेनेचं मुंबईत आंदोलन

मुंबई: कोरोना काळात नागरिकांना भरमसाठ आलेली वीज बिले माफ करण्यात यावीत या मागणीसाठी भाजपने राज्यभर आंदोलन सुरु केलंय. राज्यात जिल्ह्यांच्या ठिकाणी आणि महत्वाच्या शहरांत भाजपने आंदोलन सुरु केलंय. महाविकास आघाडीविरोधात घोषणा देत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी महावितरण कार्यालयाला टाळं ठोकलं आहे.

लॉकडाऊन काळात महाआघाडी सरकारने नागरिकांना वीज बिलात सवलत देण्याची घोषणा केली होती. मात्र आता राज्य सरकारला त्याचा विसर पडल्याचा आरोप भाजपने केला आहे. आता त्या विरोधात भाजपने राज्यभर आंदोलन करुन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola