Shiv Sena Split | संजय पवारांना शिवसेनेत प्रवेश? उदय सामंत यांचं स्वागताचं आवाहन
Continues below advertisement
उदय सामंत यांनी संजय पवार यांना शिवसेनेत येण्याचं आवाहन केलं आहे. संजय पवार हे सच्चे शिवसैनिक असून त्यांचं संघटन कौशल्य चांगलं असल्याचं सामंत म्हणाले. 'संजय पवार साहेबांसारखा एखादी चांगली व्यक्ति जर आम्हाला मिळत असेल आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबतीला जी येत असतील तर नक्की त्यांचं आम्ही स्वागत करू,' असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement