जबरदस्तीने कर्जाचे हफ्ते वसूल केल्याने शिवसैनिकांचं आंदोलन, फायनान्स कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड
जबरदस्तीनं कर्जाचे हप्ते वसूल करणाऱ्या फायनान्स कंपनीची बार्शीत शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात कर्जाचे हप्ते मागितल्याने एका महिलेला हृदयविकाराचा झटका आला, त्याची माहिती शिवसैनिकांना मिळताच तिच्या नातेवाईकांनी शिवसैनिकांकडे तक्रार केली. त्यानंतर कंपन्यांचे कर्मचारी लोकांना घरी जाऊन, शिवीगाळ करुन पैसे भरण्यासाठी धमकावत असल्यानं एका महिलेला मंगळसूत्रही तारण ठेवण्यास सांगितले.
Tags :
Finance Company Solapur Solapur Shivsena Solapur Protest Barshi Protest Shivsena Protest Barshi