Shirdi : साईंची काकड आरती आणि शेजारती भोंग्याविना संपन्न, साईभक्तांमध्ये नाराजी : ABP Majha

Continues below advertisement

राज ठाकरे यांच्या अल्टीमेटम नंतर पोलीस प्रशासनाने सर्वच धार्मिक स्थळांना नोटीस दिल्या असून याचा फटका शिर्डीच्या साईमंदिराला देखील बसलाय.. साईबाबांची पहाटे होणारी काकड आरती आणि रात्री 10.30 ला होणारी शेजारती आता स्पीकरविनाच पार पडणार आहे... पोलिसांनी सकाळी 6 ते रात्री 10 पर्यँत साईबाबा संस्थानला स्पीकर परवानगी दिली असल्यानं स्पीकरविना होणाऱ्या आरतीमुळे भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram