Sheshnag Train | इतिहासात पहिल्यांदाच धावली तब्बल 2.8 किलोमीटर लांबीची 'शेषनाग' ट्रेन

Continues below advertisement
नागपूर : आजवर तुम्ही किती लांबीची आणि किती व्हॅगन्सची ट्रेन पाहिलीय. साधारणपणे आपण जास्तीत जास्त 30 ते 40 डब्यांची मालगाडी धावलेली पाहिली असेल. मात्र भारतीय रेल्वेने तब्बल 2.8 किलोमीटर लांबीची आणि तब्बल 251 डबे असलेली एक ट्रेन चालवण्याचा विक्रम केला आहे. सुपर पायथन 'शेषनाग' असे नाव या विशेष मालगाडीला देण्यात आले होते. छत्तीसगडमधील परमलकसा आणि दुर्ग या दोन स्टेशन दरम्यान ही ट्रेन चालवण्यात आली. यासाठी रेल्वेने चार मालगाड्या एकत्र जोडल्या होत्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram