Sharad Pawar on Rahul Bajaj : औद्योगिकीकरणात बजाज ऑटोचं योगदान उल्लेखनीय - शरद पवार : ABP Majha
Continues below advertisement
पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला मोठा धक्का बसला आहे. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक असणाऱ्या जमनालाल बजाज यांचे ते नातू होते. बजाज कंपनीच्या दुचाकींमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्यात मोठा बदल झाला - शरद पवार
Continues below advertisement
Tags :
Bajaj Group Rahul Bajaj Rahul Bajaj News Rajiv Bajaj Rahul Bajaj Death Rahul Bajaj News Today Rahul Bajaj Latest News Rahul Bajaj Net Worth Rahul Bajaj Age Rahul Bajaj Son Rahul Bajaj Family Tree राहुल बजाज Rahul Bajaj