Minister Shambhuraj Desai | पुणे बंगळुरू महामार्गावर शंभूराज देसाईंनी करून घेतली वाहनांची तपासणी

Continues below advertisement

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज कराडमध्ये स्वत: उपस्थित राहून पोलिसांना वाहनांची तपासणी करायला सांगितलं. त्याचबरोबर वाहन चालकांना शिस्त लावण्याचे आदेशही त्यांनी यावेळी पोलिसांना दिलेत. दोन दिवसांपूर्वी राज्यातील वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली होती.  त्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील काही ठिकाणी भेटी दिल्या. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्याची गय करु नका असंही त्यांनी पोलिसांना सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram