Shaktipeeth Highway Protest | धाराशिव महामार्ग बाधित शेतकरी आंदोलन स्थगित
धाराशिव शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. जमिनीची मोजणी थांबवल्याच्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन स्थगित केले. धुळे सोलापूर महामार्गावर तासभर चक्काजाम करण्यात आला होता, जो आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे.