Sexual Assault | डीआयजी निशिकांत मोरेंवर विनयभंगाचा आरोप | नवी मुंबई | ABP Majha

Continues below advertisement

पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्याविरोधात विनयभंग प्रकरणात एक नवी तक्रार पुढे आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारी गाडीवर चालक असलेले कॉन्स्टेबल दिनकर साळवे यांनी धमकी दिल्याची तक्रार पीडितेच्या वडिलांनी केली आहे. आता साळवेला निलंबितही करण्यात आलं आहे. दरम्यान, विनयभंगाची तक्रार करणारी मुलगी तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. तर दुसरीकडे डीआयजी निशिकांत मोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल कोर्टानं फेटाळला आहे. हायकोर्टात अपील करण्यासाठी कोणताही दिलासा मोरेंना दिलेला नाही. या प्रकरणात ठाकरे यांच्याकडे ड्रायव्हर असलेल्या दिनकर साळवेंकडून गायब असलेल्या अल्पवयीन मुलीच्या वडीलांना पनवेल कोर्टात धमकी दिल्याचा आरोप आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram