Serum - Bharat Biotech | सीरम, भारत बायोटेकमधल्या वादावर पडदा, सीरम आणि भारत बायोटेकचं संयुक्त पत्र

जीनेव्हा: WHO चे अध्यक्ष टेड्रोस गेब्रेयसस यांनी कोरोना विरोधात भारताने घेतलेल्या निर्णयांची स्तुती केली आहे. कोरोना विरोधात भारताने उचललेल्या पाऊलांचे कौतुक करताना WHO चे अध्यक्ष टेड्रोस गेब्रेयसेस यांनी एक ट्वीट केलं आहे आणि त्यामध्ये पंतप्रधान मोदींना टॅग केलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola