कर्जाचे हप्ते जबरदस्तीने वसूल केल्याने शिवसैनिकांचं सेना स्टाईल आंदोलन, बजाज फायनान्स कंपनीची तोडफोड
Continues below advertisement
जबरदस्तीनं कर्जाचे हप्ते वसूल करणाऱ्या फायनान्स कंपनीची बार्शीत शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात कर्जाचे हप्ते मागितल्याने एका महिलेला हृदयविकाराचा झटका आला, त्याची माहिती शिवसैनिकांना मिळताच तिच्या नातेवाईकांनी शिवसैनिकांकडे तक्रार केली. त्यानंतर कंपन्यांचे कर्मचारी लोकांना घरी जाऊन, शिवीगाळ करुन पैसे भरण्यासाठी धमकावत असल्यानं एका महिलेला मंगळसूत्रही तारण ठेवण्यास सांगितले.
Continues below advertisement
Tags :
Finance Company Solapur Solapur Shivsena Solapur Protest Barshi Protest Bajaj Finance Shivsena Protest Barshi