सेनेचा भाजपवर लाव रे तो व्हिडीओ चा स्ट्राईक, Sanjay Raut यांच्या मदतीला विनायक राऊत : ABP Majha

कालच्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी भाजपच्या चार नेत्यांवर आरोप केले... पण कोणतेही पुरावे दिले नाहीत... मात्र आज शिवसेनेकडून थेट लाव रे तो व्हिडीओ करत... किरीट सोमय्यांनी नारायण राणेंवर आधी केलेले आरोप... आणि नारायण राणेंनी भाजपवर आणि किरीट सोमय्यांवर केलेल्या आरोपांचा बॉम्बगोळाच टाकला... पाहुयात काय होतं सेनेच्या लाव रे तो व्हिडीओत...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola