School Books Sale शाळांबाबत अद्याप निर्णय नाही,मात्र शालेय पुस्तकांची विक्री सुरू,दुकानांसमोर रांगा

Continues below advertisement
शालेय पुस्तकांची विक्री सुरू झालेली आहे, शाळांबाबत अद्याप निर्णय सरकारने दिलेला नाही मात्र ऑनलाईन वर्ग भरण्याची शक्यता आहे, पुस्तकांच्या किंमतीत वाढ झाल्याची माहितीदेखील मिळाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram