Maharashtra School | यंदा जानेवारी ते डिसेंबर शैक्षणिक वर्ष? राज्य सरकारचा मानस

मुंबई : कोरोना परिस्थितीमुळे सध्या सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. नेहमी जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु होते. मात्र सध्याचा काळ पाहता जानेवारी ते डिसेंबर असे शैक्षणिक वर्ष सुरु करता येते का त्याबाबत केंद्राशी विचारविनिमय करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola