Shahajibapu Patil : हिवाळी अधिवेशनासाठी गेलेले शहाजीबापू पहिल्या दोन दिवसानंतर कुठे गायब झाले?
Continues below advertisement
काय झाडी,काय डोंगार आन काय हाटील म्हणत शहाजी बापू फेमस झाले... मात्र आता शहाजी बापू फेमस होणारेत त्यांच्या वेट लॉसमुळे.. शहाजी बापूंनी तब्बल ९ किलो वजन कमी केलंय. हे वजन कमी करण्यासाठी बापूंनी नेमकं काय केलंय. आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी गेलेले बापू पहिल्या दोन दिवसानंतर कुठे गायब झाले होते.
Continues below advertisement
Tags :
Weight Loss Weight Famous Nagpur WInter Session What Bush What Mountain Hatil Shahaji Bapu 9 Kg Weight