Shivendraraje VS Udayanraje : भूमिपूजनावरील राड्यानंतर दोन्ही राजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात...
साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले आमनेसामने. बाजार समितीच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजनावरून दोन्ही राजेंमध्ये वाद. दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. उदयनराजेंचा विरोध झुगारून शिवेंद्रराजेंनी केलं भूमिपूजन.