Satara Koyna Dam : कोयना धरणातील पाणी आटलं, कर्नाटक सरकारची पाणी सोडण्याची मागणी : ABP Majha
Continues below advertisement
कोयना धरणातलं पाणी दिवसेंदिवस आटतंय.. 105 टीएमसीच्या धरणांमध्ये अवघा 14 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक राहिलाय.. त्यात कर्नाटक राज्याने महाराष्ट्र सरकारकडे पाणी सोडण्याबाबतची मागणी केलीय.. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सहा टीएमसीने पाणीसाठा कमी झालाय.. कमी झालेल्या पाण्यामुळे सध्या कोयना धरणातील मृत माशांचा खच काठावर दिसू लागलाय.. यात कासवांचाही समावेश आहे..
Continues below advertisement