Udayanraje Bhosle : साताऱ्यात उद्या उदयनराजेंचा भव्य सत्कार; लोकसभेचा आग्रह राष्ट्रवादीनं सोडला?
सलमान शेख
Updated at:
26 Mar 2024 09:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUdayanraje Bhosle : साताऱ्यात उद्या उदयनराजेंचा भव्य सत्काराचे बॅनर पाहायला मिळत आहे. सध्या सातारा लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत तिढा असल्याचं पाहायला मिळत आहे.