Udayanraje Bhosale meets Bawankule : कबरीजवळचं बांधकाम हटवण्याच्या निर्णयाचं उदयनराजेंकडून स्वागत
abp majha web team
Updated at:
11 Nov 2022 04:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणलीच पाहिजे, असं वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केलंय. याशिवाय प्रतापगडावरील अफझल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकामाच्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. हे अनधिकृत बांधकाम काढलं गेलं पाहिजे, असं मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलंय. सोबत या कारवाईचं राजकारण करण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले