Udayanraje Bhosale : वाढदिवसाच्या कार्यक्रमात उदयनराजेंनी चक्क तोंडाने पेढा भरवला

निवडणूका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतशा छोट्या छोट्या कार्यक्रमांना साताऱ्यातील दोन्ही राजे हजेरी लावताना पहायला मिळत आहे.  साताऱ्यातील अशाच एका वाढदिवसाच्या  कार्यक्रमात खा उदयनराजे भोसले यांनी   तोंडाने पेढा भरवून चाहत्याला शुभेच्छा दिल्या.  हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola