Udayan Raje Satara Lok Sabha Election : उदयनराजे भोसले यांना भाजप लोकसभेचं तिकीट देणार का?

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना तिकीट मिळणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. त्यावर राजेंनी गमतीशीर प्रतिक्रिया दिलीये.. ट्रेन, बस आणि प्लेन या सगळ्याचंच तिकीट माझ्याकडे आहे असं राजे म्हणाले. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola