Maharashtra Rain : कोयना धरणाचे वक्रदरवाजे 1 फुट 6 इंचाने उघडले, गावांना सतर्कतेचा इशारा

Continues below advertisement

Maharashtra Rain :   कोयना धरणाचे वक्रदरवाजे 1 फुट 6 इंचाने उघडले. धरणातून नदीपात्रात एकूण 10 हजार 100 क्युसेक विसर्ग सुरू आहे.  नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram