Tapola Bridge : मुख्यमंत्र्यांच्या गावाला जोडणारा अत्याधुनिक पद्धतीचा पूल | Exclusive Video
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातल्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे या गावाला जोडणारा तापोळा ते दरे पूल आता लवकरच तयार होणार आहे... दरम्यान या पुलाचा एक्सक्लुझिव्ह व्हिडीओ abp माझाच्या हाती लागलाय.. हा पूल नेमका कसा असेल पाहूया त्याची दृश्यं