Shivendraraje Bhosale on APMC Election : मला टार्गेट केलं जातंय मात्र नेम चुकतोय - शिवेंद्रराजे भोसले
Continues below advertisement
Shivendraraje Bhosale on APMC Election : मला टार्गेट केलं जातंय मात्र नेम चुकतोय - शिवेंद्रराजे भोसले
सातारा जिल्ह्यातील आठ बाजार समितीसाठी मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे... जिल्ह्यातील 101 केंद्रांवर 27 हजार 362 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उद्या याची मतमोजणी होणार आहे.. भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय.. दरम्यान मतदान प्रक्रिया सुरु होताच उदयनराजे समर्थक आणि शिवेंद्रराजेंच्या समर्थकांमध्ये वाद झाल्याचं पहायला मिळाल.. यावेळी पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत वाद मिटवला.. दरम्यान मला टार्गेट केलं जात असून विरोधकांचा नेम चुकतोय असा टोला त्यांनी लगावलाय.
Continues below advertisement