Sharad Pawar at Bhaurao Patil Samadhi : कर्मवीर भाऊराव पाटलांच्या समाधीला शरद पवारांकडून अभिवादन
abp majha web team
Updated at:
09 May 2023 08:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्मवीर भाऊराव पाटील यांची आज चौसष्ठावी पुण्यतिथी. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह रयतचे अनुयायी दर्शनासाठी स्मृतीस्थळावर उपस्थित