Satara Crime : साताऱ्यात महागणपतीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांच्या खासगी बसवर दगडफेक, प्रकरण काय?
Continues below advertisement
साताऱ्यातील वाई शहरात महागणपतीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांच्या खासगी बसवर त्या परिसरातील काही लोकांनी दगडफेक केली. त्यामुळे महागणपती पुलावर काचांचा मोठ्या प्रमाणात साठल्या होत्या. या दगड फेकी मध्ये काही पर्यटक जखमी झाले..याबाबत वाई पोलीस ठाण्यात रात्री नोःद करण्यात आली.मात्र हि दगडफेक कोणी आणि का केली याची माहिती पोलिस घेत आहेत. त्याच परिसरातील काही लोकांची आणि दर्शनासाठी आलेल्या भविकांबरोबर वादावादी झाली आणि त्यानंतर त्या लोकांनी खाजगी बसवर दगडफेक करून काचा फोडल्या असे फिर्यादीचे म्हणणे आहे.
Continues below advertisement