Satara Vai Bavdhanchi Yatra : भक्ती अमाप, अंगाचा थरकाप...बावधनच्या यात्रेसाठी भक्तांची गर्दी
Continues below advertisement
Satara Vai Bavdhanchi Yatra : भक्ती अमाप, अंगाचा थरकाप...बावधनच्या यात्रेसाठी भक्तांची गर्दी
साताऱ्यातल्या वाई तालुक्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेचा आजचा मुख्य दिवस. आजच्या दिवशी बगाड्यावर बगाडाला टांगलं जातं. या बगाड यात्रेचं दृश्य पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक बगाड यात्रेसाठी बावधनमध्ये दाखल झालेत.
Continues below advertisement