Satara Udayanraje Special Report : उदयनराजे कॉलर उडवतात ते कसं चालतं ? पत्रकाराचा थेट प्रश्न

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची काल पत्रकार परिषदेत चांगलीच अडचण झाली.. उदयनराजेंच्या कॉलर उडवण्यावरुन एका पत्रकारानं थेट भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनाच प्रश्न केला.. विशेष म्हणजे यावेळी उदयनराजेही हजर होते.. नेमकं काय झालं त्यावेळी.. पाहुयात एक रिपोर्ट


JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola