Swabhimani Shetkari Sanghatana : आणेवाडी टोल नाक्यावर स्वाभिमाना शेतकरी संघटनेचं आंदोलन : ABP Majha
आणेेवाडी टोल नाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन करण्यात आलं. शिंदेंच्या मेळाव्यास टोलमाफी, शेतकऱ्यांना का नाही, आंदोलनकर्त्यांचा सवाल शेतकऱ्यांच्या गाड्या सोडण्यास नकार दिल्याने गोंधळ कार्यकर्त्यांनी टोल नाका बंद पाडला