Satara मध्ये मराठा साम्राज्याचे सरसेनापती संताजी घोरपड, डोंगररांगातील इतिहास : ABP Majha

अतिशय कठीण काळातून स्वराज्याला सहीसलामत बाहेर काढणारे, खुद्द औरंगजेबाच्या तंबूचे सोनेरी कळस कापून आणणारे, मराठी सैन्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांना भाऊ बीजेच्या दिवशी वीरमरण आलं. संताजींना वीरमरण आलं ते महादेवाच्या डोंगररांगांमध्ये.  आज याच इतिहासाला उजाळा देवूया. पाहूया एबीपी माझाचा हा विशेष रिपोर्ट.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola