Satara Leopard : सातारा सज्जनगडावर सज्जनगडावर बिबट्याचा वावर, आढळलं बिबट्याचं पिल्लू
अनेकदा सज्जनगडावर बिबट्याचा वावर असल्याचं सांगण्यात येत होतं. आता बिबट्याच्या बछड्याचं दर्शन झाल्यानंतर ही बाब अधोरेखित झाली आहे.साताऱ्यातील सज्जनगडावर मंगळवारी बिबट्याच्या बछड्याचे दर्शन झालं.