Satara Pratapgad Fort : प्रतापगडाच्या पायथ्याला छावणीचं स्वरुप, शिवप्रेमींची प्रतिक्रिया काय?
अफजल खानाच्या कबरीच्या परिसरात केलेल्या अनधिकृत बांधकामावर अखेर हातोडा चाललाय. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या तोडक कारवाईची मागणी केली जात होती ती मागणी अखेर पुर्ण होतेय. शिवप्रताप दिनाच्या दिवशी झालेल्या या कारवाईने शिवप्रेमींची छाती अभिमानाने फुलून गेलीये.