Satara : साताऱ्यात पोलिसांची मोठी कारवाई, 1 किलो सोने आणि 5 किलो चांदीचे दागिने जप्त

Continues below advertisement

Satara : साताऱ्यात पोलिसांची मोठी कारवाई, 1 किलो सोने आणि 5 किलो चांदीचे दागिने जप्त,सातारा पोलिसांनी मोठी कारवाई करत १ किलो सोने आणि ५ किलो चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. तसंच एक KTM बाईक तसेच गुन्ह्यात वापरलेली हत्यारं सुद्धा जप्त करण्यात आलीय. या कारवाईत  ७० लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram