Satara Phaltan Video : पोलिसांवर आरोप करत स्वत:चं बोट छाटलं, थरकाप उडवणारा व्हिडीओ
सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये तरुणानं स्वतःचं बोट छाटलंय, भावाच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलीस व्यवस्थित करत नसल्यानं उचलंल टोकाचं पाऊल, थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर.