Satara Accident : सातारा जिल्ह्यातील सुर्याची वाडीजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू
abp majha web team
Updated at:
10 Aug 2023 11:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसातारा जिल्ह्यातील सुर्याची वाडीजवळ भीषण अपघात , कार झाडावर आदळल्यानं तीन जणांचा जागीच मृत्यू , अपघातात ५ जण गंभीर जखमी , देवदर्शनासाठी लाकरेवाडी जात असताना झाला अपघात