Satara Milk : दुध भेसळ करणाऱ्या टोळीला सातारा पोलिसांनी पकडलं, 9 हजार लिटर बनावट दूध जप्त

Continues below advertisement

साताऱ्यातील कराडमध्ये दुध भेसळ करणाऱ्या 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कराड येथील नवीन कवठे, केंजळे मळा, खराडे आणि हेळगाव या भागातील दुध संकलन केंद्रात भेसळ केली जात होती,  त्यांच्याकडून 9 हजार लिटर बनावट दुध  असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram