Satara Mandhardevi Yatra : मांढरदेवीच्या यात्रेला उत्साहात सुरूवात, भाविकांना मास्क घालण्याचं आवाहन
abp majha web team
Updated at:
06 Jan 2023 10:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसातारा जिल्ह्यातील मांढरदेवी गडावरील काळूबाईची यात्रा सुरु. आज या यात्रेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाण्याची शक्यता