Satara Mahayuti Melava :महायुतीचा उमेदवार ठरला नाही, मग मेळावा कुणासाठी? : ABP Majha

महायुतीचे आज साताऱ्यात तीन मेळावे पार पडणारेत. या महायुतीच्या मेळाव्याला साताऱ्यातीलच प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती असेल असं बोललं जातंय. साताऱ्यात महायुतीचा उमेदवार कोण? हे अद्याप निश्चित झालेलं नसतानाच महायुतीचे हे तीन मेळावे नेमके कोणासाठी असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola