Satara :Mahabaleshwar Temperature : महाबळेश्वरमधील पारा आणखी घसरला, वेण्णा लेक येथे तापमान 7 अंशावर
abp majha web team
Updated at:
21 Nov 2022 10:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसातारा-महाबळेश्वरमधील पारा आणखी घसरला. महाबळेश्वरमधील तापमान ९ अंशावर, वेण्णालेक परिसरातील तापमान ७ अंशावर. साताऱ्यातील तापमान १२.५ अंशावर