Satara Savitribai Phule : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या 192 व्या जयंतीनिमित्त जन्मभुमीतून
abp majha web team
Updated at:
03 Jan 2023 08:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसातारा जिल्ह्यातील नायगाव खंडाळा येथे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या 192 व्या जयंतीनिमित्त नायगाव या जन्मस्थान असलेल्या गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय.. सकाळी साडे आठ वाजता दिंडीला छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. तसंच या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभुराज देसाई, अतुल सावेही उपस्थिती लावणार आहेत.