Satara Kaas Pathar : सलगच्या सुट्ट्यांमुळे साताऱ्यातील प्रसिद्ध कास पठारावर पर्यटकांची गर्दी
सलगच्या सुट्ट्यांमुळे साताऱ्यातील प्रसिद्ध कास पठारावर पर्यटकांची गर्दी. वाहनांच्या लांबच लांब रांगा. फुलांच्या संपूर्ण जाती बहरल्या नसल्यातरी तुरळक उगवलेल्या फुलांचा पर्यटक घेतायत आनंद.