Satara Kaas Pathar: कास पठारावर पर्यटकांच्या संरक्षणासाठी जाळ्या लावण्यास सुरूवात
Satara Kaas Pathar: कास पठारावर पर्यटकांच्या संरक्षणासाठी जाळ्या लावण्यास सुरूवात जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठाराचा संपूर्ण परिसर पुन्हा जाळ्या उभारून केला बंद. पर्यटकांकडून कास परिसरातील फुलांचं नुकसान होत असल्यामुळे प्रशासनाचा निर्णय.